मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील शेतीचे, आंबा बागेचे अवकाळी पावसाने नुकसान केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे.
दि.१७ एप्रिल,१८ एप्रिल रोजी झालेल्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. जोरदार वारा, विजांचा गडगडाटासह गारांचा पाऊस झाला. ज्यामुळे आंबा बागेचे नुकसान झाले. तर विजेचे खांब कोसळले.
बीड तालुक्यातील पांढरे वाडी येथे विज पडून चार जनावरे दगावली आहेत. पावसाने ओढा व नाली तूडुंब भरून वाहत होते
कसा आहे मॉन्सून अंदाज २०२४ |monsoon updates news 2024