राज्यस्तरीय खरीप पिक स्पर्धा २०२३ , निकाल जाहीर शेतकर्यांनी घेतले विक्रमी उत्पन्न.

Share this post

      कृषी विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या २०२३ खरीप पिक स्पर्धा निकाल जाहीर झाला असून , या स्पर्धेत सहभागी शेतकर्यांनी विक्रमी उत्पन्न घेतले आहे.

राज्यस्तरीय पीक

पिक स्पर्धेचा उद्देश :-

         या योजनेचा मुख्य उद्देश शेतकर्यांचे सरासरी हेक्टरी उत्पन्न वाढावे हा आहे. त्यामुळे कृषी विभाग दरवर्षी ही पिक स्पर्धा आयोजित करते. खरीप पिक स्पर्धा व रब्बी पिके स्पर्धा या दोन प्रकारांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाते.

योजनेचे स्वरूप :-

               ही पिक स्पर्धा सर्व शेतकऱ्यांना खूली असते. यामध्ये दोन गट असतात. सर्व साधारण शेतकरी गट व आदिवासी गट आशा दोन गटात पारीतोषीक दिले जाते. प्रत्येक विजेता शेतकरी 

प्रथम क्रमांक ५०००० रुपये ईतके बक्षीस देण्यात येते    मानचिन्ह दिले जाते. स्पर्धा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात येतात.

शेतकरी नोंदणी :-

या राज्यात स्तरीय खरीप हंगाम पीक स्पर्धा  भाग नोंदणी साठी तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी मार्फत नोंदणी केली जाते. आपल्या कृषी सहायक अधीकारी त्यांच्याकडे ही नोंदणी करू शकतो.

खरीप पीक स्पर्धा २०२३ निकाल :-

           काल कृषी विभागामार्फत राज्यस्तरीय खरीप पीक स्पर्धा २०२३ निकाल जाहीर करण्यात आला. कृषी विभागामार्फत राज्यस्तरीय २०२३ चार निकाल जाहीर करण्यात आला.

निकाल खालीलप्रमाणे आहेत.

सोयाबीन पीक विजेता शेतकरी

सोयाबीन पीक विजेता शेतकरी
सोयाबीन पीक विजेता शेतकरी

 

कसा आहे मॉन्सून अंदाज २०२४ |monsoon updates news 2024


Share this post

Leave a comment