कसा आहे मॉन्सून अंदाज २०२४ |monsoon updates news 2024

Share this post

मॉन्सून अपडेट

   मॉन्सून अपडेट 2024 , कधी येणार पाऊस? monsoon updates news

       

  महाराष्ट्रामध्ये 2023 मध्ये अतिशय कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.हाताशी आलेले पिक करपून गेली होती. 2023 च्या खरीप हंगामात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. उत्पन्नात झालेली घट, जमिनीची खोल गेलेली पातळी त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

      मॉन्सून अपडेट 2024 (monsoon update 2024) कसा असेल.याबददल मॉन्सूनचा अभ्यास करणारी अमेरीकन हवामान संस्था व skymate या संस्थेने भारतातील मॉन्सून 2024 अंदाज  मांडला आहे. Monsoon updates 2024

Monsoon of india 2024

कसा आहे? भारतातील मॉन्सून अंदाज  (monsoon updates 2024)

        पुणे वेधशाळेने शेतकऱ्यांना अशी माहिती दिली आहे की, यंदा मॉन्सूनवर अल निनो , ला निनो यांचा प्रभाव जून पर्यंत संपणार आहे.परंतू उन्हाळा खूप कडक जाणवणार आहे. अल निनो चार कोणताही प्रभाव मॉन्सूनवर नसल्याने पाऊस आपल्या नियमित वेळी पडेल.

           तसेच ह्या वर्षीचा (monsoon updates 2024)मॉन्सून सामान्य राहील असं पुणे वेधशाळेने सांगितले आहे.तसेच वेळोवेळी पुणे वेधशाळेने मॉन्सून बद्दल प्रसिद्ध केलेली माहिती घेणे गरजेचे आहे असे सांगितले. मॉन्सून बद्दल पुढचे अपडेट एप्रिल महिन्यात दिले जाणार आहे

 


Share this post

1 thought on “कसा आहे मॉन्सून अंदाज २०२४ |monsoon updates news 2024”

Leave a comment