शेतकरी बांधवांना पाच हजार रुपयाची मदत , जाणून घ्या कोण आहे पात्र.

Share this post

महाराष्ट्र शासनाने नुकत्याच अर्थ संकल्पात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बंधावणा मदत जाहीर केली आहे . सन 2023 मध्ये जय शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस लागवड केली होती आणि ई पीक पाहणी वरती जयणी नोंदणी केली आहे आशा सर्व शेतकरी बांधवांना 5000 हजार रुपये अनुदान कृषि विभागामार्फत दिले जाणार आहे . त्यासाठी शासनाने जी आर काढला असून त्या मध्ये स्पष्ट केले आहे की , ई पीक पाहणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांनाच अनुदान रक्कम मिळणार आहे. त्यासाठी शासनाने अर्जाचा नमूना तयार केला आहे.

शासन योजना :

सादर जी आर नुसार फक्त ई पीक पाहणी केलेले शेतकरीच पात्र असतील , अनुदान मिळवण्यासाठी त्यांना विहित नमुन्यात अर्ज करायचा आहे

त्यासाठी शासनाने प्रती हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे .

लाभ कसा मिळणार :

2023 साली सोयाबीन व कापूस पीक ही पीक घेतलेले शेतकरी , पात्र असतील तसेच त्यांनी ई पीक पाहणी पोर्टल वरती नोंदणी केली असणे आवश्यक आहे. वैयक्तिक खातेदार व संयुक्त खातेदार अशी विभागणी अर्ज नामुनींची केली आहे. तो अर्ज भरून आपण आपल्या कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा

या योजण्याची तयारीसाठी कृषि विभाग तयारी करत आहे .


Share this post

Leave a comment