सोयाबीन बाजारभाव घसरले, शेतकरी चिंतेत.
mahaagrowon.com दि.7 मार्च . –
महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारामधे कमालीची घसरण झाली . त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. खरीप हंगामामध्ये पाऊस कमी पडला त्यामुळे उत्पन्नात घट झाली .
सध्या सोयाबीन भावामद्धे दररोज घसरण होत आहे. ऑक्टोम्बर महिन्यात सोयाबीन बाजार भाव 5000 रू . प्रती क्विं. इतका होता . त्यामध्ये घसरण होत आहे.
सध्या महाराष्ट्रातील सर्व सोयाबीन बाजार समितीमध्ये सोयाबीन दर कोसळे आहेत . लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीन दर 4300 रू प्रती क्वी. इतका कमी झाली आहे .
सोयाबीन भाव का कोसळले ?
महाराष्ट्रातील दुष्काळ यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली आहे , सध्या मागणी कमी असल्यामुळे भाव कमी होत आहेत . जागतिक बाजारात सोयाबीन मागणी कमी झाली आहे . त्यामुळे सोयाबीन भाव कमी झाले आहेत.
विशेषत: मराठवाडा , विदर्भ मधील बाजारसमिती मध्ये भाव कमी होत आहे . खालील बाजार समितीमध्ये भाव कोसळले आहेत .
लातूर – 4350 प्रती क्वी.
अमरावती – 4250 प्रती क्वी.
वर्धा – 4400 प्रती क्वी.
इतका भाव सरासरी मिळत आहे हमी भाव पेक्षा ही दर कमी आहेत. शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची आपेक्षा आहे .