कसा आहे मॉन्सून अंदाज २०२४ |monsoon updates news 2024

   मॉन्सून अपडेट 2024 , कधी येणार पाऊस? monsoon updates news           महाराष्ट्रामध्ये 2023 मध्ये अतिशय कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.हाताशी आलेले पिक करपून गेली होती. 2023 च्या खरीप हंगामात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. उत्पन्नात झालेली घट, जमिनीची खोल गेलेली पातळी त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.       मॉन्सून … Read more