राज्यस्तरीय खरीप पिक स्पर्धा २०२३ , निकाल जाहीर शेतकर्यांनी घेतले विक्रमी उत्पन्न.
कृषी विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या २०२३ खरीप पिक स्पर्धा निकाल जाहीर झाला असून , या स्पर्धेत सहभागी शेतकर्यांनी विक्रमी उत्पन्न घेतले आहे. पिक स्पर्धेचा उद्देश :- या योजनेचा मुख्य उद्देश शेतकर्यांचे सरासरी हेक्टरी उत्पन्न वाढावे हा आहे. त्यामुळे कृषी विभाग दरवर्षी ही पिक स्पर्धा आयोजित करते. खरीप पिक स्पर्धा … Read more