शेतकरी बांधवांना पाच हजार रुपयाची मदत , जाणून घ्या कोण आहे पात्र.
महाराष्ट्र शासनाने नुकत्याच अर्थ संकल्पात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बंधावणा मदत जाहीर केली आहे . सन 2023 मध्ये जय शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस लागवड केली होती आणि ई पीक पाहणी वरती जयणी नोंदणी केली आहे आशा सर्व शेतकरी बांधवांना 5000 हजार रुपये अनुदान कृषि विभागामार्फत दिले जाणार आहे . त्यासाठी शासनाने जी आर काढला … Read more