शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने राबवलेली योजना म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी चे वितरण काल बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर झाले त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे शेतकऱ्यांना मिळणारी ही रक्कम त्यांना सन्मान करणारी आहे.
बुधवारी बीडमध्ये बुधवारी राज्यस्तरीय कशी प्रदर्शनामध्ये केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांच्या हस्ते विशेष कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी वितरित करण्यात आला त्याला अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.
नमो शेतकरी महासन्माननिधी जमा
जवळ जवळपास 91 लाख शेतकरी मित्रांना या योजनेचा लाभ मिळाला त्यामध्ये त्यांना 100080088 कोटी रुपये वितरित करण्यात आले ही रक्कम त्यांच्या खात्यावर थेट जमा झाली.
कृषी विभागाने याच कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदानाचे जे रक्कम मिळणार आहे त्याचे पोर्टल सुरू केले त्याद्वारे शेतकऱ्यांना अनुदानित केले जाणार आहे