महाराष्ट्र
राज्यात ह्या वर्षीचा मान्सून १० जून रोजीच पोहचला आहे. राज्यात सर्वत्र पावसाची सूरूवात झाली ,लातूर, सोलापूर, धाराशिव माजलगाव येथे नदी नाले तुडूंब भरून वाहत आहेत.
ह्या वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने मान्सूनचे आगमन हे शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरले आहे. लातूर मधील सर्व महसूल मंडळात जोरदार पाऊस पडला आहे . आता खरीप हंगामात पेरणीचे शेतकरयांना उत्सूकता लागली आहे.