सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा विभागांमध्ये पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर परभणी हिंगोली व नांदेड या जिल्ह्यामध्ये तुफान अतिवृष्टी होत आहे या जिल्ह्यांमध्ये शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे त्यामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याचबरोबर इतरही पिकांचे नुकसान झालेले आहे
पुणे वेधशाळेचा हवामान अंदाज
पुणे वेधशाळेने नुकताच हवामान अंदाज जाहीर केला होता त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2024 ते दिनांक पाच सप्टेंबर 2024 पर्यंत जोरदार पाऊऊ होणार आहे त्यासाठी त्यांनी विदर्भ आणि मराठवाडा जिल्ह्यातील गावांना इशारा दिला होता कीया ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस होणार होता त्याप्रमाणे 28 सप्टेंबर रोजी पावसाला सुरुवात झाली आणि तेथे कंटिन्यू सतत दोन दिवस पाऊस कोसळत आहे त्यामुळे नदी आणि ओढा नाल्यांना पूर आलेला आहे
पावसामुळे शेतीचे नुकसान
महाराष्ट्रातील विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेलं आहे कापूस सोयाबीन तसेच इतर फळ पिकांचे व कांदा या पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान विदर्भातील जिल्ह्यांमध्ये झालेला आहे विदर्भातील प्रामुख्याने नागपूर गडचिरोली वर्धा अकोला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असून जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्याना सतर्क करण्यास सुरुवात केली
नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात
अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात शेतीच्या नुकसान झालेला आहे यासाठी जिल्हा प्रशासन हे देखील सज्ज झालेले आहे शेतकऱ्यांनी देखील ऑनलाइन पंचनामे ऑनलाईन तक्रार केल्यानंतर 72 तासाच्या आत आपल्या पिकाचे नुकसानीच्या तक्रार करणे आवश्यक आहे.