महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाला सुरुवात अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जरी सविस्तर माहिती जाणून घेऊया. heavy rain in Maharashtra red alert declare
सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा विभागांमध्ये पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर परभणी हिंगोली व नांदेड या जिल्ह्यामध्ये तुफान अतिवृष्टी होत आहे या जिल्ह्यांमध्ये शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे त्यामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याचबरोबर इतरही … Read more