नमो शेतकरी महासन्माननिधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.namo shetkari mahasanman nidhi distribut.
शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने राबवलेली योजना म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी चे वितरण काल बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर झाले त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे शेतकऱ्यांना मिळणारी ही रक्कम त्यांना सन्मान करणारी आहे. बुधवारी बीडमध्ये बुधवारी राज्यस्तरीय कशी प्रदर्शनामध्ये केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व महाराष्ट्राचे … Read more