सोयाबीन बाजारभाव कोसळले शेतकरी चिंतेत / soybean rate decrease
काल गुरुवार 22 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात कोसळले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण आहे कारण की ज्या शेतकऱ्यांनी भाव वाढेल या अपेक्षेने सोयाबीन घरी साठवून ठेवले होते त्यांच्या सोयाबीनला काल 4000 रुपये 4120 इतका जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला ,ही सोयाबीन मधील सर्वात नीचांकी दोन वर्षांमधील घसरण आहे … Read more