महाराष्ट्रात मान्सूनचे जोरदार आगमन, बळीराजा सुखावला. monsoon update

Share this post

Share this postमहाराष्ट्र राज्यात ह्या वर्षीचा मान्सून १० जून रोजीच पोहचला आहे. राज्यात सर्वत्र पावसाची सूरूवात झाली ,लातूर, सोलापूर, धाराशिव माजलगाव येथे नदी नाले तुडूंब भरून वाहत आहेत. ह्या वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने मान्सूनचे आगमन हे शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरले आहे. लातूर मधील सर्व महसूल मंडळात जोरदार पाऊस पडला आहे . आता खरीप हंगामात … Read more


Share this post

मराठवाड्यातील शेतीचे अवकाळी पावसाने केले नुकसान.

Share this post

Share this post मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील शेतीचे, आंबा बागेचे अवकाळी पावसाने नुकसान केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे. दि.१७ एप्रिल,१८ एप्रिल रोजी झालेल्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. जोरदार वारा, विजांचा गडगडाटासह गारांचा पाऊस झाला. ज्यामुळे आंबा बागेचे नुकसान झाले. तर विजेचे खांब कोसळले. … Read more


Share this post

सोयाबीन बाजार भाव कोसळे , शेतकरी चिंतेत .

Share this post

Share this postसोयाबीन बाजारभाव घसरले, शेतकरी  चिंतेत.  mahaagrowon.com  दि.7 मार्च . – महाराष्ट्रातील  सोयाबीन  बाजारामधे कमालीची घसरण झाली . त्यामुळे शेतकरी  चिंतेत आहे. खरीप हंगामामध्ये पाऊस कमी पडला त्यामुळे उत्पन्नात घट झाली . सध्या सोयाबीन भावामद्धे दररोज घसरण होत आहे. ऑक्टोम्बर महिन्यात सोयाबीन बाजार भाव 5000 रू . प्रती क्विं. इतका होता . त्यामध्ये घसरण … Read more


Share this post

कसा आहे मॉन्सून अंदाज २०२४ |monsoon updates news 2024

Share this post

Share this post    मॉन्सून अपडेट 2024 , कधी येणार पाऊस? monsoon updates news           महाराष्ट्रामध्ये 2023 मध्ये अतिशय कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.हाताशी आलेले पिक करपून गेली होती. 2023 च्या खरीप हंगामात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. उत्पन्नात झालेली घट, जमिनीची खोल गेलेली पातळी त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.   … Read more


Share this post

आजचे सोयाबीन बाजारभाव दि.०१ मार्च | soybean market rate in Maharashtra

Share this post

नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीनचे बाजारभाव खालीलप्रमाणे आहेत. आवक कमी झाल्याने सोयाबीन बाजारभाव घसरले. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा निहाय सोयाबीन बाजारभाव खालीलप्रमाणे आहेत. 

      Today soybean rate in latur .soybean market rate in all Maharashtra.

खालीलप्रमाणे सर्व बाजार समितीचे भाव आहेत.

सोयाबीन बाजारभाव
बाजार समिती कमीत कमी भाव जास्तीत जास्त भाव
माजलगाव 4100 4455
सिललोड 4300 4300
कारंजा 4140 4465
मानोरा 4170 4405
मोर्शी 4000 4350
राहता 4025 4385
धुळे 4225 4285
अमरावती 4300 4400
परभणी 4250 4475
नागपूर 4100 4431
हिंगोली 4095 4485
कोपरगाव 3890 4395
मेहकर 4000 4600
जळकोट 4125 4700
लातूर 4282 4400
जालना 4000 4500
अकोला 4040 4395

Read more


Share this post